india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लिगल सेलच्या शहराध्यक्षपदी ॲड.जयप्रकाश भंडारे तर कार्याध्यक्षपदी ॲड.दादासाहेब जाधव…

.

 

सोलापूर-

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच आर पी आय पक्षातून प्रवेश केलेले जयप्रकाश भंडारे यांची सोलापूर शहर राष्ट्रवादी लिगल सेल च्या शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर लिगल सेल कार्याध्यक्ष पदी ॲड.दादासाहेब जाधव यांची निवड करण्यात तसेच
ॲड.राजेंद्र चव्हाण यांची सेक्रेटरीपदी, ॲड.आदिनाथ चटके पाटील यांची खजिनदारपदी, ॲड अविनाश कडलासकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे महिला ॲड.अरुणा घोडके ,ॲड संतोषी गुंडे पाटील, ॲड माधुरी पाटील ,ॲड वंदना जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, त्याचप्रमाणे ॲड करण भोसले ॲड.राजकुमार पाटील ॲड.जितेंद्र मोरे यांच्या निवडी करण्यात आल्या.

 

या निवडीचे पत्र राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे जेष्ठ नेते तौफिक शेख जेष्ठ नेते मकबूल मोहोळकर अल्पसंख्यांक आयोग सदस्य वसीम बुऱ्हाण परिवहन माजी सभापती आनंद मुस्तारे प्रदेश चिटणीस शशिकांत कांबळे प्रदेश सचिव इरफान शेख अल्पसंख्यांक राष्ट्रीय सचिव फारूक मटके महीला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर कार्याध्यक्ष चित्राताई कदम जनरल सेक्रटरी प्रमोद भोसले युवक अध्यक्ष सुहास कदम नगरसेवक गणेश पुजारी माजी नगरसेवक नुतनताई गायकवाड माजी नगरसेवक वाहीदाअप्पा शेख माजी नगरसेवक तस्लिम शेख आदींसह प्रमुख मान्यवरच्या उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button