अंबुबाई चौहान यांच्यावर उद्या मंगळवारी होणार पुना नाका स्मशान भूमीत सकाळी ठीक ७ वा .अंत्यसंस्कार…
प्रतापसिंग चौहान यांना मातृशोक ....

अंबुबाई चौहान यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोलापूर / प्रतिनिधी
शिंदे चौक येथील सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यापारी प्रतापसिंग चौहान यांच्या मातोश्री अंबुबाई वसंतसिंह चौहान यांनी सोमवारी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्ध काळाने आकस्मित निधन झाले. त्यांच्या जाण्याने चौहान कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला .त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरी शिंदे चौक येथून मंगळवार दिनांक २८/०१/२०२५ रोजी काढण्यात येणार आहे .त्यांच्या वर पुना नाका स्मशान भूमीत सकाळी ठीक ७ वा .अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली .त्यांच्या या निधन वार्ता बद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जातोय . K city news च्या असंख्य दर्शकांच्या वतीने ही आम्ही शोक व्यक्त करत आहोत .या दुःखातून चौहान कुटुंबीयांना सावरण्याची ताकद मिळो . व ईश्वर स्व. अंबुबाई चौहान यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना आता. सर्व स्तरातून केली जात आहे …..