सिंहगड इन्स्टिट्यूट येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन संतोष पवार व नाना काळे यांच्या शुभहस्ते जल्लोषात संपन्न…
राज्यातून ४५० हून अधिक विद्यार्थी स्पर्धेसाठी सोलापुरात दाखल...

ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे अकॅडमी सोलापूर च्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे उद्घाटन समारंभ उत्साहातओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे अकॅडमी सोलापूर च्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचे उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाले या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माननीय श्री संतोष भाऊ पवार माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे माजी स्थायी समिती सभापती केदार उंबरजे रोटरी क्लबचे सचिन तोष्णीवाल साईनाथ बोकडे सर ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे इंटरनॅशनल चे ग्रँड मास्टर श्रीनिवासन सर , राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, योगेश मुंदडा दत्ता धांदुर्गे दत्ता शेलार प्रभू राजेंद्र भीमदे शिवशरण वाणी परीट दशरथ काळे सचिन वृषाली मुटकुळे जाधव,सचिन स्वामी आधी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून सातारा पुणे कोल्हापूर वडूज नवी मुंबई संगमनेर आधी जिल्ह्यांमधून अंदाजे 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धा विविध कलर बेल्टनुसार का आता व कुमिते वेपनकाता या प्रकारात होणार आहेत विजेत्या स्पर्धकांना सुवर्णकांत्य व रोप्य पदके तसेच संघटनेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे व विजेत्या संघास प्रथम द्वितीय व तृतीय चषक देखील देण्यात येणार आहे… संपन्न झाले या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माननीय श्री संतोष भाऊ पवार माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे माजी स्थायी समिती सभापती केदार उंबरजे रोटरी क्लबचे सचिन तोष्णीवाल साईनाथ बोकडे सर ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे इंटरनॅशनल चे ग्रँड मास्टर श्रीनिवासन सर , राष्ट्रवादी सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, योगेश मुंदडा दत्ता धांदुर्गे दत्ता शेलार प्रभू राजेंद्र भीमदे शिवशरण वाणी परीट दशरथ काळे सचिन वृषाली मुटकुळे जाधव,सचिन स्वामी आधी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .
या स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून सातारा पुणे कोल्हापूर वडूज नवी मुंबई संगमनेर आधी जिल्ह्यांमधून अंदाजे 500 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला या स्पर्धा विविध कलर बेल्टनुसार का आता व कुमिते वेपनकाता या प्रकारात होणार आहेत .
विजेत्या स्पर्धकांना सुवर्णकांत्य व रोप्य पदके तसेच संघटनेचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे व विजेत्या संघास प्रथम द्वितीय व तृतीय चषक देखील देण्यात येणार आहे…