maharashtrapoliticalsocialsolapur

मोहोळचे मालक” या नावाचा सोलापुरी स्टाईलने राजन मालकांना अनोखा भरजरी फेटा बांधून भव्य पुष्पहार घालून विशेष सन्मान…

माजी आमदार राजन “मालक” पाटील यांचा राष्ट्रवादीच्या वतीने विशेष सत्कार….

राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव विकासाभिमुख नेतृत्व माजी आमदार राजन “मालक”पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली.आणि खऱ्या अर्थाने निष्ठावंत कार्यकर्त्यांला दादांनी न्याय दिला .

 

त्यांच्या या निवड प्रक्रियेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान जेष्ठ नेते हेमंत चौधरी , व्ही. , व्ही. पी .कॉलेज चे अमोल {नाना } चव्हाण , जिल्हा दूध संघ चेअरमन दीपक माळी ,अनिल कादे गुरुजी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे,युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश { आण्णा}गायकवाड,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे यांनी माजी आमदार नुतन राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन “मालक” पाटील यांना “मोहोळचे मालक” हा भरजरी फेटा बांधून शाल पांघरून भव्य पुष्पहार घालून भव्य – दिव्य सत्कार केला.

 

या निवड प्रक्रियेबद्दल जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार , प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव ,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान,जेष्ठ नेते हेमंत चौधरी,माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे यांनी माजी आमदार राजन पाटील यांना शुभेच्छा दिल्या..

 

यावेळी माणिक कांबळे,वसंत कांबळे ,महादेव राठोड यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia