
सोलापूर
सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली काही जिहादी मुस्लिम लोक दांडियामध्ये घुसतात व हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लव्ह जिहाद यासारखे प्रकार वारंवार घडतात असे अनेक मुली लव्ह जिहादाला बळी पडून बेपत्ता झाल्या आहेत..ज्यांना हिंदू धर्मातील मूर्ती पूजा मान्य नाही त्यांनी या दांडी यांमध्ये तरी कशाला याव ? हे सगळेच संशयीत आहे त्यासाठी सर्व दांडिया कार्यक्रमात आयोजकांनी प्रवेशबाहेर आधार कार्ड चेक करूनच सहभागी स्पर्धकांना कपाळाला टिळा लावूनच आत सोडावे अन्यथा तसे न केल्यास हिंदू संघटन आपल्या स्टाईलने उत्तर देईल असा इशारा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिला…
यावेळी अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे,शिवराज दादा गायकवाड,सुरज भोसले,विशाल पवार,सतीश आनंदकर,ओमकार चव्हाण,अविनाश हजारे रोहित यादव अशी अनेक जणांची उपस्थिती होती…