india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर सोलापूरकरांचा शुभेच्छांचा वर्षाव : सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र कौतुक

 

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर : प्रतिनिधी

वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे, बुके न आणता धान्य, पुस्तके, वह्या द्याव्यात या आमदार देवेंद्र कोठे यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत सोलापूरकरांनी या वस्तू देत आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. आमदार देवेंद्र कोठे यांना शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात सोलापूरकरांचा जनसागर उसळला होता.

 

 

वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार देवेंद्र कोठे यांनी तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. तसेच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, हिप्परगा येथील मशरूम गणपती येथे दर्शन घेतल्यानंतर सोलापूरकरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.

 

 

 

 

यावेळी ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, आमदार अभिजीत पाटील, महापौर विनायक कोंड्याल, डॉ. मिलिंद पाटील, डॉ. शैलेश पाटील, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, आरिफ शेख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या सुविद्य पत्नी मोनिका कोठे, महापालिकेच्या उपायुक्त वीणा पवार, वेणुगोपाल जिल्ला पंतलु, अयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यासाचे आर्थिक सल्लागार सी. ए. राजगोपाल मिणियार, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम,

 

 

सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते, श्रीनिवास म्याडम, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, नगर अभियंता सारिका आकुलवार, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, मल्लिकार्जुन सरगम, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, पद्माकर काळे, संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे, नगरसेवक शिवाजी वाघमोडे, नगरसेवक जयकुमार माने, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, नगरसेवक मेघनाथ येमुल, प्रा. नारायण बनसोडे, सिद्धेश्वर कमटम, ज्ञानेश्वर म्याकल, अक्षय अंजिखाने, जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे, अंबादास करगुळे, महादेव गवळी, बाबुराव जमादार, संजय साळुंखे, नगरसेविका मृण्मयी गवळी, श्रीधर चिट्याल, नगरसेविका अश्विनी चव्हाण, भाजपा क्रीडा प्रकोष्ठचे संयोजक यशवंत पाथरूट,

 

 

 

 

नगरसेवक श्रीनिवास दायमा, नगरसेवक ऋषिकेश मेट्रे सात्विक बडवे, सुनीता कामाठी, श्वेता खांडेकर, राजश्री दोडमणी, पूजा वाडेकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, गिरीश देवरमनी, श्रीशैल बनशेट्टी, रवीसिंग कैय्यावाले, भारतसिंग बडूरवाले, शंकर चौगुले, नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, माजी महापौर नलिनी चंदेले, नगरसेवक किसन जाधव, चैताली जाधव, रवी कोळेकर, श्रीदेवी फुलारे, राजाभाऊ माने आदी विविध राजकीय पक्षातील नेते कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटना सामाजिक संघटना, शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button