maharashtrapoliticalsocialsolapur

भारतीय जनता युवा मोर्चाची जंबो कार्यकारिणी जाहीर…

शहराध्यक्ष विजय कुलथे यांनी केली घोषणा

 

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर कार्यकारिणीची घोषणा शहराध्यक्ष विजय कुलथे यांनी बुधवारी केली. या कार्यकारिणीत भाजयुमोच्या सरचिटणीसपदी विश्वनाथ प्याटी, यतीराज होनमाने, तुषार पवार आणि विशाल बनसोडे यांना संधी देण्यात आली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा ची शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –

सरचिटणीस – विश्वनाथ प्याटी, यतीराज होनमाने, तुषार पवार, विशाल बनसोडे.
उपाध्यक्ष – अमर एक्कलदेवी, आकाश मुदगल, शिवानंद कावडे, रतिकांत कमलापुरे, धीरज बंदपट्टे, प्रविण गलांडे, संदीप महाले, निशांत सावळे, कपिल कावळे, अंबादास पामु, केतन अंजिखाने. चिटणीस – लक्ष्मण सरवदे, रोहित हंचाटे, गणेश पवार, अनिकेत प्रधाने, रोहन मराठे, डोंगरेश चाबुकस्वार, गुरुनाथ कोळी, सुरज विटे, नरेश दासरी, रोहित गोरे, अनिरुद्ध पाटील, श्रीनिवास दासरी. कोषाध्यक्ष – कृष्णा झंवर. विधानसभा संयोजक – शहर उत्तर – अर्जुन मोहिते, शहर मध्य – अनिल वंगारी, शहर दक्षिण – सिद्धेश्वर माळी. शहर संपर्कप्रमुख – योगेश कबाडे. विद्यार्थी आघाडी संयोजक – चंद्रकांत यमगर. युवती आघाडी संयोजिका – किरण माशाळकर. सोशल मीडिया संयोजक – कृष्णा थोरात. सोशल मीडिया सहसंयोजक – यश लंगडेवाले.

 

 

 

 

 

मंडल अध्यक्ष – शहर उत्तर पूर्व – धरीराज रमणशेट्टी, शहर उत्तर मध्य – राज बंडगर, शहर उत्तर पश्चिम – सागर भोसले, शहर मध्य पूर्व – देवेंद्र डेरबेरे , शहर मध्य मध्य – ओंकार होमकर, शहर मध्य पश्चिम – श्रवण साबळे, शहर दक्षिण पूर्व – रविराज वाघमोडे, शहर दक्षिण पश्चिम – प्रदीप मोरे.

 

 

 

 

शहर कार्यकारिणी सदस्य – विठ्ठल सरवदे, सिकंदर कतारी, अथर्व शहाणे, अभिषेक येमुल, भास्कर बोगम, दिनेश लोमटे, अजित पवार, सागर कजाकवाले, रविराज हरसुरे, मनोज पंगुडवाले, गोपी तांदळे, आकाश खरात, सौमित्र शिर्के, मोहन बाडीवाले, कृष्णात अगनूर, मंगेश फलमारी, राघव घनाते, सिद्धांत धोत्रे, प्रतीक अग्रवाल, लखन भोसले, सार्थक पुराणिक, निखिल दरीगोळ, विकास कारके, संगमेश केलूर, अभिषेक म्हेत्रे, विलास मासम, अभिषेक येमुल, सुमित पतंगे, अक्षय शिवसिंगवाले, विकास भोसले, ऋषिकेश चिट्टे, ऋषिकेश कदम, विरेश अंबलगी, सूर्यजीत सर्वगोड, महेंद्र मंजुळे, महेश वाघमारे, गजानन खिलारे, यश पवार, शुभम मंठाळकर, समर्थ वैद्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button