crimemaharashtrapoliticalsocialsolapur

अपघाताचा सत्र सुरू असलेल्या मार्केट यार्ड ते दोड्डी फाटा पर्यंतचा अर्धवट असलेल्या रस्त्याचा काम करण्यास विलंब करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरास ब्लॅकलिस्ट करा जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी वाहतूक सेलची मागणी…

अपघाताचा सत्र सुरू असलेल्या मार्केट यार्ड ते दोड्डी फाटा पर्यंतचा अर्धवट असलेल्या खराब रस्त्याचे काम मार्गी लागण्याबाबत वारंवार सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेल च्या वतीने पाठपुरावा करण्यात येत होता.कॉन्ट्रॅक्टर बदलल्याने या रोडचे काम अपुंर्ण आहे

या रोडवर अपघाताचा सत्र सुरु असल्यामुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झालेला आहे.अनेक कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून कामा पेक्षा जास्त रक्कम घेऊन करडो रुपयांचा चुना सरकार ला लावलेला आहे .या काम चुकार कॉन्ट्रॅक्टर ला ब्लॅक लिस्ट करण्यात यावी .या अपघातात काल चंदन काट्या जवळ एस.टी. व दुचाकी चा अपघात होऊन एक महिला दगावली आहे
हा अपघात कॉन्ट्रॅक्टर च्या चुकी मुळे घडलेला आहे सदर संबधीत कॉन्ट्रॅक्टर,NHAI च्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली..

 

 

यावेळी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष शकील शेख सरचिटणीस प्रज्ञासागर गायकवाड चिटणीस सादिक शेख दक्षिण विधानसभा कार्यध्यक्ष प्रदीप बाळशकर उत्तर विधानसभा उपाध्यक्ष जावेद शेख वाहतूक सेल उपाध्यक्ष राजेश पाटील, महेबुब कादरी सरचिटणीस अझीम बेपारी, प्रवीण चांदेकर मुर्तज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button