maharashtrapoliticalsocialsolapur

त्यागमूर्ती माता रमाई यांची 127 वी.जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन …

सोलापूर

स्वतः झिजून सर्वांना मायेची साऊली देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन कार्यालयात माता रमाबाई यांच्या प्रतिमेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर बुद्धवंदना म्हणून विनम्र अभिवादन करण्यात आले..

माता रमाईंनी भक्कम पाठबळ दिले म्हणूनच महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रोन्नतीत, सामाजिक कार्यात अतुल्य योगदान देता आलं. त्यांचं जीवन हे आजच्या स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले …

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम ॲडवोकेट सलीम नदाफ अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख डॉक्टर सेल अध्यक्ष महेश वसगढेकर वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष बसवराज कोळी शामराव गांगर्डे सोमनाथ शिंदे तनवीर गुलजार दत्ता बनसोडे प्रज्ञासागर गायकवाड प्रदीप बाळशंकर यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button