maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापूर सर्वधर्म समभावाचे प्रतीक – अण्णा बनसोडे !

सोलापुरातील मंदिरांमध्ये
अण्णा बनसोडे यांचे दर्शन !
==================
सोलापूर – सोलापूर हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. याठिकाणी सर्वधर्मीय बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत, सर्व समाजासाठी हा चांगला संदेश आहे, असे उदगार विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी केले.
अण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी दुपारी सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्वर महाराज, शहाजहूर वली दर्गाह, श्री मार्कंडेय महामुनी तसेच मार्कंडेय देवस्थान येथे अण्णा बनसोडे यांनी दर्शन घेतले.

 

 

 

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे माजी नगरसेवक गणेश पुजारी, चंद्रकांत सोनवणे सिद्धेश्वर मंदिर येथे पंच कमिटीचे प्रमुख बाळासाहेब भोगडे सिद्धेश्वर बमणी विश्वनाथ लब्बा रतन रिक्के राजशेखर हिरेहब्बू , तसेच पक्षाचे महिला आघाडी कार्याध्यक्ष माजी नगरसेविका नूतन गायकवाड, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे सहकार सेल विभाग अध्यक्ष भास्कर आडकी वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख शहर सचिव दत्तात्रय बनसोडे मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे प्रियंका पवार संजीवनी गायकवाड राजेश्री कांबळे प्रज्ञासागर गायकवाड तर शहाजहूरवली दर्गाह येथे
राष्ट्रीय सरचिटणीस फारुख मटके अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष
अमीर शेख शहर कार्याध्यक्ष रियाज शेख,

 

जावेद शिकलगार हबीब मसूद रिजवान शेख असलम चितापुरे, तसेच मार्केडय महामुनी देवस्थान येथे ज्ञाती संस्था अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, रामचंद्र जन्नु, श्रीनिवास कोंडी, तुषार जक्का,शेखर कटकम, अंबादास कुडक्याल,सांबय्या हनुमनला, गणेश होदलुर, गणेश कानकुर्ती,चेतन गट्टी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button