महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन…

सोलापूर
शेतकरी-कष्टकरी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टिकोनातून पुरोगामी विचारांचा प्रसार-प्रचार करणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे, महान विचारवंत, थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरच्या वतीने राष्ट्रवादीचे शहर खजिनदार युवराज माने यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे अमर रहे महात्मा फुले अमर रहे च्या घोषणा देत विनम्र अभिवादन आले .
या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान महीला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी सर, ज्येष्ठ नेते आनंद मुस्तारे, महेश निकंबे, पक्षाचे जनरल सेक्रेटरी प्रमोद दादा भोसले, युवक प्रदेश सरचिटणीस महेश कुलकर्णी युवक संघटक दत्ता बडगंची,
अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर भाई शेख, मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, असंघटित कामगार अध्यक्ष मार्तंड शिंगारे डॉक्टर सेल अध्यक्ष संदीप माने दक्षिण महिला कार्याध्यक्ष कांचन पवार, प्रिया पवार घाडगे ताई, प्रज्ञासागर गायकवाड श्याम गांगर्डे, भास्कर अडकी आदी पदाधिकारी उपस्थिती होते…..