crimemaharashtrasocialsolapur

जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील गहाळ झालेले एकुण ३१ विविध कंपनीचे अॅन्ड्रॉईड मोबाईल्स (४,७५,०००/रु) चे तांत्रिक पध्दतीने शोध लावुन डी. बी. पथकाने उल्लेखनिय कामगिरी…

जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे मोबाईल गहाळ झालेबाबत तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ ोबाईल यांचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. सुहास चव्हाण साहेब यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशीत ग्ल्यांने डी.बी. पथकाचे प्रमुख श्री. सोमनाथ पडसळकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ/१६८५ खाजप्पा परसप्पा आरेनवरु म- जोडभावी पेठ पोलीस ठाणे यांच्याकडे सदरचे काम सोपविण्यात आले होते. त्यांने प्राप्त सीडीआरचे विश्लेषण करुन नि- २०२२, सन-२०२३व सन २०२४ मधील ३१ विविध कंपनीचे अॅन्ड्रॉईड मोबाईल (हॅन्डसेट) कि.अं.-४,७५०००/- रु कमंतीचे मोबाईल सोलापुर शहर व परराज्यातुन हस्तगत केलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार साो, पोलीस उप-आयुक्त साो. (परिमंडळ) श्री. विजय कबाडे तो, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. प्रताप पोमण साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास चव्हाण साो, पोनि/शबनम शेख गो (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख, सपोनि / पडसळकर गो, पोहेकॉ/१६८५ खाजप्पा आरेनवरु, व सायबरचे नेमणुकीस असलेले पोहेकॉ/६९३अर्जुन गायकवाड, पोहेकॉ/६०१ प्रकाश ायकवाड, यांनी पार पाडले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button