maharashtrapoliticalsocialsolapur

भटके विमुक्त युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी अमोल गायकवाड यांची फेरनियुक्ती ! …

सोलापूर
भाजपा भटके विमुक्त युवा आघाडीची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.श्री.भागवतजी कराड साहेब, प्रदेश प्रभारी मा.श्री.संजयजी केळकर साहेब, श्री.राहुल भैय्या केंद्रे यांच्या मान्यतेने भाजपा भटके विमुक्त युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी भाजपाचा आक्रमक युवा चेहरा असलेल्या अमोल गायकवाड यांच्यावर भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी फेरनिवड कऱण्यात आली, अमोल गायकवाड यांच्याकडे पहिल्यांदा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असताना
भटके समाजावर असलेल्या समस्या शासन दरबारी लावून धरून कामाचे अंमलबजावणी केली आणि संघटनात्मक कामामुळे पक्षात त्यांचे स्थान अजून भक्कम झाले भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासोबतच रोखठोक भूमिका मांडण्यासाठी त्यांची ओळख आहे. अगदी काळात आणि कमी वयात त्यांना भारतीय जनता पार्टीन संघटनात्यक दृष्टीने अत्यंत महत्वाची जबाबदारी असलेल्या भाजप भटके विमुक्त युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष पदावर फेरनिवड केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. निवडीनंतर उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमदार मा.श्री.सुभाष (बापू)देशमुख, मा.आमादर मा.श्री.नरेंद्र(दादा)पवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.श्री.मनीष भैय्या देशमुख, यांच्यासह भाजपा मित्रपक्षाच्या जिल्ह्यातील अनेक पदाधिका-यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button