politicalsocialsolapur
महादेव कोगनुरे यांनी घेतली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट. अतुल कुलकर्णी यांनी केले महादेव कोगनुरे यांच्या कार्याचे कौतुक. =-=-=-= एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनुरे यांनी आज सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली.श्री सिद्धारामेश्वर च्या पुण्यनगरीत महादेव कोगनुरे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे स्वागत केले.तसेच आज पर्यंतच्या महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्याची कार्य अहवाल पुस्तिका भेट म्हणून देण्यात आले.या वेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महादेव कोगनुरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करीत भावी कार्यास दिल्या शुभेच्छा…
अतुल कुलकर्णी यांनी केले महादेव कोगनुरे यांच्या कार्याचे कौतुक...

एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनुरे यांनी आज सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली.श्री सिद्धारामेश्वर च्या पुण्यनगरीत महादेव कोगनुरे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे स्वागत केले.तसेच आज पर्यंतच्या महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्याची कार्य अहवाल पुस्तिका भेट म्हणून देण्यात आले.या वेळी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महादेव कोगनुरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करीत भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी एम के फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते…