maharashtrapoliticalsocialsolapur

फारुक शाब्दीना विजयी करण्याचा मतदारांचा संकल्प…

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शाब्दीमय झाले

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

सोलापूर:सोलापूर शहर मध्यचे उमेदवार फारूक भाई शाब्दी यांनी डोअर टू डोअर भेटीगाठी करत मतदारांशी संवाद साधला.शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील
यतीम खाना परिसर ,थोबाडे वस्ती परिसर , रामवाडी परिसर, लिंबेवाडी परिसर, भैरुवस्ती, इरण्णा वस्ती , गरीबी हटाव स्लम, रेवणसिद्वेश्वर मंदिर,जुना विजापूर नाका ,आणि अबू हनीफा मस्जिद या ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या.

घरोघरी भेटीगाठी करत प्रचारातून मतदारांशी संवाद साधला. एमआयएम चे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी आणि सर्व समाजातील मतदारांनी फारूक शाब्दी सोबत सहभाग घेतला होता.

फारूक शाब्दी यांनी मतदारांशी संवाद साधल्यामुळे एमआयएमची छाप पडली.सततच्या संवादामुळे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शाब्दीमय वातावरण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button