crimemaharashtrapoliticalsocialsolapur

जिल्हा अधिकारी यांना पिडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी निवेदन…

 

*परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांड्यातील अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपी/नराधमाला फाशीची शिक्षा देण्या संदर्भात आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.पिडीत मुलगी यांच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी दिपक बाळू भोसले यांनी पिडीत अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला आहे.आरोपी पिडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून जमलेल्या गावातील नागरिकांना चाकू दाखवून धमकावत आहे.पिडीत परिवाराला जीवे मारण्याची धमकी देत आहे.या आरोपीवर चौकशी लावावी जेणेकरून हा आरोपी पीडित परिवारास दबावतंत्र किंवा भविष्यात असा प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी..


*प्रशासनास प्रमुख मागणी:-
१) या आरोपीला फाशी मिळाली पाहिजे
२) या आरोपी परिवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून यांना तडीपार करावे.
३) अवैध संपत्तीवर प्रशासनाने चौकशी लावावी व ती जप्त करावी.
४) यांचे सर्व जूने गुन्हे यांची चौकशी करून त्यावर आणि आता सुरू असलेल्या प्रत्येक गुन्ह्यांवर योग्य ती कार्यवाही करावी.
५) तडीपार असणारे हे गुन्हेगार कदाचित नावे बदलून सुद्धा राहत असल्याची शंका असल्याने प्रशासनाने याची गांभीर्याने तपासणी करून या गुन्हे गारांना योग्य ती शिक्षा द्यावी. यावेळी उपस्थित सौ अश्विनीताई रविंद्र राठोड,माजी नगरसेविका शैलजाताई राठोड, लक्ष्मी चव्हाण,प्रा भोजराज सर,लालसिंग रजपूत,राजू राठोड,सुनिल राठोड,प्रकाश राठोड,अनिल जाधव,प्रेमसिंग राठोड,नाम पवार , संदीप राठोड,दिपक पवार,RD चव्हाण,दिनेश जाधव,मोतीराम जाधव ( सोलापूर गोरसेना अध्यक्ष) ,पिंटू पवार तसेच गोर बंजारा बांधव सोलापूर मधील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa