कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते बाळे येथील स्थानिक नागरिकांना धान्य किटचे वाटप…

सोलापूर – मंगळवार दिनांक – 21/10/2025 रोजी सायंकाळी 5 : 00 वाजता. नगरसेवक गणेश पुजारी संपर्क कार्यालय मारुती गल्ली, बाळे. तेथे सोलापूर जिल्हा संपर्क मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दीपावलीच्या निमित्ताने पूरग्रस्त व अतिवृष्टी बाधित कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे व नगरसेवक गणेश पुजारी यांच्या वतीने धान्य किट वाटप करण्यात आले.
तसेच यावेळी मा. नगरसेवक गणेश पुजारी यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद (दादा) चंदनशिवे, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सचिव इरफान शेख, शहर सचिव चंद्रकांत सोनवणे तसेच पदाधिकारी व संजीव पाटील आप्पासाहेब पुजारी , मल्हारी पाटील,सूर्यकांत पुजारी, महेश गवळी, गोरख ठाकर, सुरेश सुरवशे,उमर शेख, कुलभूषण पाटील ,रामा सर्वगोड, औदुंबर तीर्थकर विशाल करंडे सुसेन स्वामी श्रीकांत पाटील सुनील सुरवसे लक्ष्मीकांत पाटील सोमनाथ करंडे नारायण करंडे भाऊसाहेब सुरवसे सोमनाथ होनकोंबडे कमलेश पुजारी विनायक दत्तू अजिंक्य पुजारी धनंजय तीर्थकर धीरज जगताप सचिन तीर्थकर गणेश कुचेकर सुरज पाटील दीपक पाटील अमोल कुचेकर, स्वप्नील पुजारी मुकेश मोकाशी सुरेश हिटनळी मल्लू सर्वगोड ज्योतिर्लिंग करंडे संजय सर्वगोड गणेश लोंढे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.




