maharashtrapoliticalsocialsolapur

दसऱ्या दिवशी हिंदवी सेनेची स्थापना :- सुधीर बहिरवाडे…

सोलापूर

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने व संत महात्म्याच्या आशिर्वादाने सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत
दसऱ्या दिवशी हिंदवी सेनेच्या
संघटनेची सुरुवात केली .
छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाची पूर्तता करण्याच्या उद्देशाने काळानुरूप हिंदूंवर चालू असलेल्या समस्याना तोंड देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
सोलापुरातील लव्ह जिहाद , लँड जिहाद, गोतस्करी (गोरक्षण) व कार्यकर्त्यांच्या इतर समस्या सोडवण्याचा उद्देश घेऊन ही संघटना स्थापन केली आहे.

 

 

ह.भ.प लक्ष्मण महाराज चव्हाण व पद्मशाली पुरोहित संघटनेचे जिल्हाध्यक्ष वेणु गोपाल पंतलु यांच्या हस्ते हिंदवी सेना संघटनेची स्थापना करण्यात आली.

 

 

यावेळी संस्थापक अध्यक्ष सुधीर बहिरवाडे,अमित राऊत,शिवराज गायकवाड,देविदास मिटकरी,प्रसाद झेंडगे,प्रवीण सरवदे, आकाश शिर्क, मयुर गवते,ओंकार चव्हाण, लतेश हिरवे,सुमित मणसावले,विनायक कोरे,विनायक पाटील विशाल पवार,अविनाश हजारे रुपेश बेलेराव सुमित कोष्टी विनायक बहिरवाडे रोहित यादव, अजय सरवदे, प्रशांत गुत्तीकोंडा यादि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button