“सुपरीबाज डॉबर” लक्ष्मण हाकेचे नामकरण करत राष्ट्रवादीकडून सोलापुरात अनोखे आंदोलन….

सोलापूर
अजित दादावर टीका करताना अभ्यास करून बोला,जर चुकीचा अपप्रचार अथवा टीका कराल तर तुम्हाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्टाईल ने प्रतिउत्तर देण्यात येईल,तोच निषेध व्यक्त करताना राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरात “सुपरीबाज डॉबर” असे हाकेला नाव देण्यात आले. डॉबर नावाचे श्वान घेऊन त्यांच्या गळ्यात सुपारीचे हार घालत हाकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
“सुपरीबाज डॉबर” उर्फ लक्ष्मण हाके माझं चॅलेंज आहे,वैचारिक लढा लढण्यात दम असेल तर माझ्यासोबत चर्चा क्षेत्रात समोर समोर सामील व्हा,
तुमची लबाडी या महाराष्ट्रासमोर आणल्याशिवाय शांत राहणार नाही.
छाती ठोकून सांगतो”अजितदादा म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य,भविष्य महाराष्ट्राचं”
हा कार्यकर्ताच सुपरीबाज डॉबर ला नागडा केल्याशिवाय शांत राहणार नाही.
जर तुझ्यात दम असेल तर विचारांची लढाई विचाराने लढ
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण अथवा सुहास कदम यांच्या पैकी एक निवड आणि समोरासमोर चर्चा सत्रात सामील हो हे चॅलेंज आम्ही तुला देत आहोत.
सुहास विजय कदम
अध्यक्ष:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहरजिल्हा.
प्रदेश उपाध्यक्ष साजिद पटेल,राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव महेश कुलकर्णी,जुबेर फुलारी,दत्ता बडगंची,मौलाली भोलावले,सद्दाम गारे,आंनद सुरवसे,अक्षय सूर्यवंशी,विष्णू फुला,विनायक सुरवंशी,अक्षय पवार,गणेश हिंगोले,शुभम गरड, अल्लाबक्ष हल्याळ,सुरज गुप्ता,रामलू नागणसुरे इत्यादी उपस्थित होते.
*सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत*
*राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात आपले भाऊ*
*“देवाभाऊ” तसेच केंद्रीय सहकार व विमान वाहतूक राज्यमंत्री तथा खासदार मुरलीधर “आण्णा” मोहोळ यांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत….*