educationalentertainmentmaharashtrapoliticalsocialsolapur

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर स्नेहदीप पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल चा अनावरण सोहळा दिमाखदार वातावरणात संपन्न….

गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर स्नेहदीप पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल चा अनावरण सोहळा दि-30/03/2025 रोजी एस के नगर, रेणुका नगर जवळ, जुळे सोलापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर तथा सोलापूर शिवसेना समन्वयक  दिलिप भाऊ कोल्हे यांच्या प्रमुख हस्ते स्नेहदीप पब्लिक स्कूल या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अमोल बापू शिंदे(जिल्हाप्रमुख शिवसेना सोलापूर), मंगला ताई कोल्हे(संस्थापिका-तेजस्वीनी महिला उदयोग समुह, सोलापूर), नागेश आण्णा ताकमोगे(नगरसेवक), शिवलिंग दादा कांबळे(नगरसेवक),  नागेश आण्णा म्हेत्रे (चेअरमन एस के नगर),प्रशांत पाटील सर (विभागीय अध्यक्ष मराठा सेवा संघ), सुर्यकांत पाटील (सेवानिवृत्त DYSP), हेमंत चौधरी(व्यवस्थापक.दै.पुढारी) आदिनाथ भोसले (अधिक्षक अभियंता, नागपूर),जी.के .देशमुख सर (जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ),मा श्री विशाल गायकवाड (भाजपा,शहर सरचिटणीस), दत्ता मुळे(चेअरमन महाराष्ट्र राज्य बिल्डर असोसिएशन), हनुमंत चव्हाण संस्थापक.सनराइज् पब्लिक स्कूल बी बी दारफळ, श्री गणेश बुरगुटे संस्थापक ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूल,उपळे दुमाला. अरुण कदम(सेवानिवृत्त ACP), चंद्रकांत दादा पवार (सेवादल अध्यक्ष, शरदचंद्र पवार पक्ष), अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे
योगेश अहंकारी(आर्किटेक्चर), विकास अहंकारी (सिव्हिल इंजिनिअर)


चेतन चौधरी, पुरुषोत्तम बोबडे
संस्थेचे संस्थापक सौ स्नेहा व श्री संदिप पाटील, संस्थेचे मार्गदर्शक  उज्वला व  अशोक पाटील
संस्थेचे सल्लागार अनुपमा व सुभाष कदम, यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्याम पाटील,चेतन कदम, राहुल काटे, आनंद कदम, गिरीश सावंत, दीपक गायकवाड, प्रथमेश भोसले,पार्थ नवगिरे व संस्थेचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचिता शिवशरण यांनी केले शाळेचे प्रास्ताविक संस्थापक श्री संदीप पाटील यांनी केले, या कार्यक्रमासाठी अनमोल असे मार्गदर्शन दिलीप भाऊ कोल्हे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रिया कौशिक यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button