अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाला चालना देणारे ऐकमेव नेते फक्त अजित दादाच… आमदार इद्रिसभाई नाईकवाडी…
अल्पसंख्यांक विभागाच्या सोलापूर शहरातील निवडी जाहीर नियुक्तीपत्र प्रदान समारंभ....

सोलापूर
शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा आणि त्यांचा आदर्श घेऊन सर्व समाज घटकाला सोबत घेऊन जाणारे एकमेव नेते म्हणजे अजित दादा पवार अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न शासन स्तरावर सोडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे त्यांच्यासाठी झटणारे अजितदादा यांच्या पाठीशी उभे रहावे असे आव्हान प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी केले अल्पसंख्यांक समाजाचा विकास करून समाजाला पुढे घेऊन जाण्याची दृष्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेवावी अजित दादा यांनी समाजासाठी केलेले विकास कामे लोकांपर्यंत पोहोचून पक्ष बळकट करावा अशा सूचना देखील नूतन पदाधिकाऱ्यांना दिल्या …
नुतन पदाधिकारी
नय्युम अब्दुल अजीझ सालार :- शहर मध्य विधानसभा अध्यक्ष
रसूल रमजान जमादार: -शहर उपाध्यक्ष
मुहिज निसार अहमद मुल्ला : – शहर जनरल सेक्रेटरी अल्पसंख्यांक विभाग
अल्ताफ बाबूलाल शेख :-शहर उपाध्यक्ष
मेहबूब रियाज पठाण:- सरचिटणीस
आसिफ बागवान :- सरचिटणीस
जिलानी बागवान.:- शहर सचिव
शहर उत्तर विधानसभा अल्पसंख्याक विभाग सोलापूर
ईमरान शेख :- शहर उत्तर कार्याध्यक्ष
मोईन पटेल :- शहर उत्तर उपाध्यक्ष
साबिर शेख. :- शहर उत्तर सचिव
जाविद पिय्यलामा :- शहर उत्तर सचिव
सुहेल दामरगिडे :- शहर उत्तर सरचिटणीस
यांच्या निवडी करून नियुक्तीपत्र आमदार ईद्रीसभाई नाईकवाडी यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले ….
याप्रसंगी आमदार इद्रिस नाईकवाडी , प्रा.श्रीनिवास कोंडी
शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष आनंद दादा चंदनशिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते अँड.सलीम नदाफ, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, फारूक मटके माजी नगरसेवक गणेश पुजारी , महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख, अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष नजीर ईनामदार कार्याध्यक्ष संजीव मोरे ,
वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, सहकार सेल विभाग भास्कर आडकी, महिला आघाडी शहर सचिव प्राजक्ता बागल, अर्चना दुलंगे, शहर – सचिव दत्तात्रय बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड ,सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, श्यामराव गांगर्डे, समदानी मत्तेखाने, मोईज मुल्ला दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर, जहीर शेख अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अशपाक कुरेशी , रझाक शेख , गफार तांबोळी , रिहान शेख , फैजन शेख , शाहीद शेख , सादिक तोतलबाग, सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे , कामगार आघाडी विभाग अध्यक्ष मार्तंड शिंगारे, कार्याध्यक्ष संजय सांगळे जमील बागवान नय्युम सालार कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग सांगली आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त उपस्थित होते …