छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय जय भवानी च्या घोषणाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक….
जय भवानी जय शिवाजी या जयघोषाचा शिवप्रेमींकडून जल्लोष...

सोलापूर
येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395,व्या जयंतीनिमित्त
सायंकाळी पाच वाजता पोलिस आयुक्त एम राजकुमार, आमदार श्री सुभाष देशमुख उपायुक्त श्री कबाडे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती चे विधीवत पूजन करून मिरवणूकीस प्रारंभ झाला…
या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष श्री पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष श्री सुशिल बंदपट्टे यांनी केले
या प्रसंगी सर्वश्री श्रीकांत घाडगे सुनील रसाळे राजनभाऊ जाधव पंकज काटकर बाळासाहेब पुणेकर श्रीकांत डांगे मतीन बागवान राजू हुंडेकरी विजय पुकाळे अंबादास शेळके प्रितम परदेशी प्रकाश ननवरे देवीदास घुले बसवराज कोळी शिवाजीराव घाडगे गुरुजी , शिवाजी बासुतकर, दत्तात्रय कोलारकर पैलवान मनोज गादेकर
सौ मनीषा नलावडे सौ सुनंदा साळुंखे लता ढेरे,सौ सुनिता गरड सौ माधुरी चव्हाण सौ संगिता काळे सौ लक्ष्मी माने सौ तेजस्वी पवार सौ रेश्मा घुले सौ सोनी काळे सौ रूपाली जाधव सौ शशिकला कस्पटे, विजय भोईटे आबा सावंत चक्रपाणी गज्जम अशोक कलशेट्टी, राजमाता जिजाऊ भजंनी महिला मंडळ बाळे अग्रभागी होते