socialsolapur

निधन वार्ता :- रवी गुब्याडकर यांना मातृशोक…

गं. भा. रत्नाबाई सिद्राम गुब्याडकर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी निधन..

दुःखद निधन
गं. भा. रत्नाबाई सिद्राम गुब्याडकर (वय ६८ ) यांचे दिनांक ५/१२/२०२४ रोजी रात्री ११:३० वाजता हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी गुब्याडकर यांचे त्या मातोश्री होते.
त्यांची अंतिम संस्कार दिनांक ६/१२/२०२४ रोजी दु. ४ वाजता लिंगायत रुद्रभूमी, तुळजापूर वेस येथे झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button