maharashtrapoliticalsocialsolapur

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादीकडून अभिवादन…

सोलापूर

युगप्रवर्तक, बोधिसत्व, विश्वभूषण, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या वतीने माजी नगरसेवक गणेश पुजारी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष राजू बेळ्ळेनवरु यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
वंचित-बहुजनांच्या मूलभूत हक्कांसाठी बाबासाहेबांनी अतुल्य भूमिका बजावली. एकतेची, समतेची, बंधुत्वाची, न्यायाची शिकवण त्यांनी समस्त मानव जातीला दिली.

बाबासाहेबांचे विचार अंगीकारून सर्वांना समान न्याय तसंच विकासाच्या प्रवासात सोबतीनं पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वचनबद्ध आहे अशा भावना व्यक्त करीत जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आदरांजली वाहिली याप्रसंगी.. जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले माजी नगरसेवक गणेश पुजारी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजाभाऊ बेळेनवरु महिला अध्यक्ष संगीताताई जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम सेवादल शहराध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आमिर शेख

वैद्यकीय सेवा शहराध्यक्ष बसवराज कोळी बसवराज कोळी डॉक्टर सेल शहराध्यक्ष डॉ. संदीप माने वाहतूक आघाडी शहराध्यक्ष इरफान शेख शहर उपाध्यक्ष भास्कर आडकी मौलाली शेख प्रज्ञासागर गायकवाड दत्ताभाऊ बनसोडे शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे सरचिटणीस तनवीर गुलजार सरचिटणीस शामराव गांगर्डे महिला सरचिटणीस सुरेखाताई घाडगे शहर दक्षिण विधानसभा महिला कार्याध्यक्ष कांचनताई पवार इत्यादी उपस्थित होते….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button