विधानसभा निवडणूक २०२४ पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांचे अवैध ताडी विक्री केद्रावर केलेल्या धडक कारवाई रूपये ८०,५८०/- याचा मुद्देमाल जप्त…
विधानसभा निवडणूक २०२४ पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची अवैध हातभट्टी निमिती केंद्रावर दिनांक १९/१०/२०२४ रोजीच्या मा. श्री सागर धोमकर साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग याच्या निदेशानुसार मा. भाग्यश्री. जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर मा. श्री एस आर पाटील उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात दत्त नगर, रविवार पेठ, ताई चोक, मोदी परिसरात व नविन विडी घरकुल कुंभारी परिसरत अवैध ताडी विक्री केंद्रावर कारवाई करुन नऊ आरोपीवर कारवाई करुन एकुण ७६१ ली. ताडी, १७५ ली. हातभट्टी दारु असा रुपये ८०,५८०/- प्रोव्हीबिशन गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला…
सदर कारवाई निरीक्षक श्री. आर. एम. चवरे, श्री जे. एन पाटील, श्री ओ व्ही घाटगे, तसेच दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे, श्री आर एम कोलते, श्री धनाजी पोवार, श्री समाधान शेळके, श्री सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री मोहन जाधव संजय चव्हाण, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड,