
जय पद्माशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या वतीने
१५ ऑगस्ट व श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव व नारळी पौर्णिमा निमित्त
आयोजक संस्थापक अध्यक्ष अमर आण्णा एक्कलदेवी आधारस्तंभ रमेश पारपेल्ली जय पद्माशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे कुशल संघटक बसवराज कोळी यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले .
व तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळेस उपस्थित सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार मा महापौर महेश आण्णा कोठे नगरसेवक प्रथमेश कोठे नगरसेवक किरणजी देशमुख नगरसेवक नागेश भोगडे भाजपचे युवा नेते श्रीनिवास संगा संभाजी अरमार चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे तात्यासाहेब वाघमोडे राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का भारतीय जनता पार्टी
युवा मोर्चा सोलापूर शहर उपाध्यक्ष नागेश येळमल्ली चंटी बिटला विशाल चिलवेरी विनायक भोगा किरण बिटला राज कांबळे नरेश एक्कलदेवी योगेश बिराजदार व्यंकटेश रच्चा किरण क्षीरसागर आकाश सब्बन विश्वनाथ एकक्कदेवी राहुल मछिंकटला.
व जय पद्माशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे सर्व मित्र परिवार व रक्तदान करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.