crimeentertainmentmaharashtrapoliticalsocialsolapur

मानाच्या श्री पणजोबा गणपतीची महापूजा विशेष सरकारी वकील तथा खासदार उज्वल निकम यांच्या शुभहस्ते संपन्न…

सोलापूर

पत्रा तालीम येथे शनिवारी मानाच्या श्री पणजोबा गणपतीची महापूजा विशेष सरकारी वकील तथा खासदार उज्वल निकम यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाली.यावेळी पत्रा तालीम युवक मंडळ व लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळ यांच्या वतीने खा.निकम यांचा श्रींचा फोटो व भरजरी फेटा बांधून विशेष सत्कार संपन्न झाला. पत्रा तालीम मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांचे खा.उज्वल निकम यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी पत्रा तालीम मंडळाचे ज्येष्ठ नेते हुसेन पैलवान ,आधारस्तंभ श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर,बापू जाधव ,उत्तम कोलारकर,अंबादास शेळके , लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष दत्ता भोसले, कार्याध्यक्ष योगेश क्षीरसागर,पत्रा तालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आदित्य घाडगे, उपाध्यक्ष बसवराज कोळी, सेक्रेटरी राजू हुंडेकरी
माजी अध्यक्ष ओंकार जाधव ,सुहास कोलारकर ,सचिन स्वामी , ॲड. अक्षय बन्ने, ओंकार भुरळे, यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button