maharashtrapoliticalsocialsolapur

सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी सोडविणार – अण्णा बनसोडे !…

 

सोलापूर

 

 

सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजकांच्या अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर टाकून त्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी शनिवारी सकाळी ऑफिसर्स क्लब येथे सोलापुरातील व्यापारी आणि उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक आयोजित केली होती. यावेळी बोलताना व्यापारी व उद्योजकांनी येणाऱ्या अडचणी मांडल्या. या अडचणी शासनदरबारी मांडून सोडविल्या जातील असे अण्णा बनसोडे यांनी उद्योजकांना आश्वासन दिले.

यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे
महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम
युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड प्रतीक चंदनशिवे
माजी नगरसेविका नूतन गायकवाड
शोभा गायकवाड माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्राध्यापक बोळकोठे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे शहर सचिव दत्तात्रय बनसोडे वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख सोशल मीडिया विभागाच्या राजश्री कांबळे विठ्ठल व्हनमारे सूर्यकांत शेरखाने डी. टी. डी कांबळे सेवानिवृत्त अप्पर पोलिस अधीक्षक अजून व्हनकडे ओम बरसगीकर स्वप्नील व्हनमारे महेश गाडेकर द्वारकादास तावनिया मल्लिकार्जुन दीक्षित सोपान थोरात लक्ष्मीदास सोनकवडे सच्चिदानंद व्हटकर अतुल आदलिंगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button