maharashtrapoliticalsocialsolapur
हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भवानीपेठ मड्डी येथे अभिवादनपर कार्यक्रम संपन्न …

सोलापूर
गुरुवारी हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती.या निमित्त भवानीपेठ मड्डी वस्ती येथे अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी
माजी नगरसेवक प्रभाकर काशीद पैलवान लक्ष्मण दादा सरवदे ,शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय सरवदे व बाबुराव अण्णा सरवदे नारायण सरवदे युवराज योगेश सलगर भोसले अमोल कळंब सोमनाथ शिंदे किरण चौगुले राहुल गुरव रायबा भोसले गणेश सरवदे राज हिरेमठ तानाजी भोसले सुनील हलकट्टी सिद्धू फुलारी शिवाजी सरवदे नागनाथ सरवदे आधी सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….